Motor Vehicle Aggregator Rules 2025 : महाराष्ट्रात 9 वर्षांपेक्षा जुन्या गाड्या चालवण्यास बंदी! मोटार वाहन अॅग्रीगेटर नियम 2025, नेमकं काय सांगतो?
Disclaimer : (Motor Vehicle Aggregator Rules 2025) केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार, महाराष्ट्र सरकारने अॅप्सद्वारे वाहतूक सेवा देणाऱ्या कंपन्यांसाठी नियमांचा मसुदा जारी केला आहे. राज्य सरकारने 17 ऑक्टोबरपर्यंत जनता, चालक आणि कंपन्यांकडून सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. हे महाराष्ट्र मोटार वाहन एकत्रीकरण नियम, 2025 आहेत. Motor Vehicle Aggregator Rules 2025 : महाराष्ट्र सरकारने राज्यातील एग्रीगेटर कंपन्यांसाठी … Read more